Nobel Prize मिळालेले Geoffrey Hinton यांना Godfather of AI, Artificial Intelligence का म्हटलं जातं?

Your video will begin in 10
Skip ad (5)
How to make $100 per day with your email list

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by admin
12 Views
#bbcmarathi #NobelPrize #PhysicsNobel #GodfatherOfAI #geoffreyhinton
जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं. जेफ्री हिंटन यांना 2024 साठीचं भौतिकशास्त्राचं नोबेल AI मध्ये पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांच्यासोबत विभागून मिळालंय. जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं? आणि ज्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा इतका मोठा वाटा आहे, तेच त्यांना धोकादायक का वाटतं?

आजची सोपी गोष्ट याचबद्दल
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... ????
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
???? https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Artificial Intelligence
Tags
geoffrey hinton, godfather of ai, geoffrey hinton ai

Post your comment

Comments

Be the first to comment